मकरंद डंभारे
मकरंद डंभारे चित्रपट संकलक आणि दृश्य कलाकार (Visual Artist) आहेत. अनेक माहितीपट आणि चित्रपटांसाठी त्यांनी संकलन व दिग्दर्शन केले आहे.
त्यांचे या विषयातील शिक्षण भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी (FTII) या संस्थेतून झाले आहे. याशिवाय ते अँनिमेशनमध्येही प्रशिक्षित आहेत. दृश्यकला आणि चित्रपट या विषयांचे ते अनेक वर्षे अध्यापन करत आहेत.




