तु. ता. सावंत

तु. ता. सावंत

तु. ता. सावंत लहान मुलांना रुचतील अशा कथा तु. ता सावंत यांनी लिहिल्या आहेत. टिपू हे पुस्तक खास लहानग्यांसाठी जोडाक्षरविरहित आहे. भरपूर चित्रांमुळे मुलांना हे पुस्तक प्रिय आहे. तर साहस कथा मध्ये गीरच्या जंगलातून मुले पळवणारा प्राणी त्यांनी दाखवला आहे. Books By The...
विलास गोगटे

विलास गोगटे

विलास गोगटे विलास गोगटे वरिष्ठ वैज्ञानिक असून, निसर्ग, वन्यजीव वनसंवर्धनाच्या क्षेत्रात ते गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. निसर्ग प्रेमी असल्याने ते प्राण्यांविषयी, पर्यावरणाविषयी आपल्या लिखाणातून जनजागृती करतात. ‘माझे जंगलातील मित्र वाघ’ या पुस्तकातून ते...
कृष्णकुमार

कृष्णकुमार

कृष्णकुमार प्रा. कृष्णकुमार भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंत आहेत. समाजशास्त्र आणि इतिहास या विषयांवरील लेखनासाठी ते ओळखले जातात. त्यांचा जन्म 1951 साली अलाहाबाद इथे झाला. त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर टोरंटो विद्यापीठातून पुढील उच्च शिक्षण घेतले आणि पीएचडी...
तु. ता. सावंत

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबईस्थित टाटा मूलभूत अनुसंधान संस्थेचे एक राष्ट्रीय केंद्र आहे. गणित आणि विज्ञान शिक्षणात समता आणि उत्कृष्टता यांना प्रोत्साहन देणे आणि सर्वसामान्य लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाला प्रोत्साहन देणे हे केंद्राचे ध्येय आहे. केंद्र गणित,...
शिरिषा साठे

शिरिषा साठे

शिरीषा साठे शिरीषा साठे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असून त्यांना मानसिक आरोग्य क्षेत्रातील ३८ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 1978 साली पुणे विद्यापीठातून बी. ए. एम. एस पदवी मिळवली आणि 1998 साली एस. एन. डी. टी महिला विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात उच्च पदवी घेतली आहे. हेमा...
हेमा होनवाड

हेमा होनवाड

हेमा होनवाड गेली तीन दशके शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून प्रगाढ अनुभवाची शिदोरी हेमा होनवाड यांच्याकडे आहे. देशातल्या विविध शाळांमध्ये त्या शैक्षणिक विकास सल्लागार म्हणून कार्यरत असतात. तसेच अनेकांसाठी त्या प्रभावक म्हणूनही काम करतात. त्या लेखक आणि अनुवादक आहे. मुलांना...