हेमा होनवाड

गेली तीन दशके शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून प्रगाढ अनुभवाची शिदोरी हेमा होनवाड यांच्याकडे आहे. देशातल्या विविध शाळांमध्ये त्या शैक्षणिक विकास सल्लागार म्हणून कार्यरत असतात. तसेच अनेकांसाठी त्या प्रभावक म्हणूनही काम करतात.
त्या लेखक आणि अनुवादक आहे. मुलांना विधायक शिस्त लावण्यावर त्यांचा विश्वास आहे. शैक्षणिक क्षेत्रांमध्ये नियम लादण्यापेक्षा आदर, जबाबदारी आणि सहकार्य भावना ही संस्कृती रुवण्यावर त्यांचा भर आहे.