तु. ता. सावंत
लहान मुलांना रुचतील अशा कथा तु. ता सावंत यांनी लिहिल्या आहेत. टिपू हे पुस्तक खास लहानग्यांसाठी जोडाक्षरविरहित आहे.
भरपूर चित्रांमुळे मुलांना हे पुस्तक प्रिय आहे. तर साहस कथा मध्ये गीरच्या जंगलातून मुले पळवणारा प्राणी त्यांनी दाखवला आहे.



