मधु मंगेश कर्णिक

मधु मंगेश कर्णिक

मधु मंगेश कर्णिक मधु मंगेश कर्णिक सिंधुदुर्गातील कणकवलीचे  रहिवासी आहेत. ते नामवंत मराठी कथाकार, कांदबरीकार, कवी आणि संवाद लेख आहेत. सुरुवातीला एसटीमध्ये नोकरी केली. त्यानंतर गोवा सरकारच्या प्रसिद्धी खात्यात, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे जनसंपर्क अधिकारी म्हणून...
विजय पाडळकर

विजय पाडळकर

विजय पाडळकर विजय पाडळकर यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९४८ रोजी बीडमध्ये झाला. वाणिज्य शाखेत विशेष प्रावीण्यासह एम. कॉम केल्यानंतर ते 1970 साली ते महाराष्ट्र बँकेत नोकरीला लागले. 2001साली पूर्णवेळ लेखन करण्यासाठी बँकेतून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यांच्या लिखाणाची...
मृणालिनी वनारसे

मृणालिनी वनारसे

मृणालिनी वनारसे मृणालिनी वनारसे या निसर्ग अभ्यासक, शैक्षणिक संवादक आणि लेखक आहेत. इकॉलॉजी हा विषय केंद्रस्थानी ठेवून त्यांना मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी लिहायला आवडतं. मोकळ्या वेळात टेकडीवर रमतगमत फिरायला जाणे ही त्यांच्या आवडीची गोष्ट.  त्यांच्या आजवर प्रसिद्ध झालेल्या...
श्रीकांत बोजेवार

श्रीकांत बोजेवार

श्रीकांत बोजेवार मराठीतील वरिष्ठ पत्रकार, संपादक, चित्रपट समीक्षक, स्तंभ लेखक अशी त्यांची ओळख आहे. त्याशिवाय चित्रपटांसाठी कथा, पटकथा, संवाद, गीते त्यांनी लिहीली आहेत. सुरुवातीला चित्रपट समीक्षक आणि पुढे त्या सोबतच रविवार पुरवणी संपादक, सहसंपादक, निवासी संपादक अशा...
समीर दिवाणजी

समीर दिवाणजी

समीर दिवाणजी हॉटेल मॅनेजमेंट विषयात एम.बी.ए व पी.एच.डी मिळवलेल्या समीर दिवाणजी यांचं शिक्षण पुणे, बंगळुरू आणि मुंबई या तीन शहरात झाले. याच क्षेत्रात त्यांनी भारतात पुणे, मुंबई, बंगळुरू, चंदीगढ आणि परदेशात श्रीलंका व मालदिव्जमध्ये कामाचा अनुभव घेतला. कलासक्त समीरजींना...
शारदा बर्वे

शारदा बर्वे

शारदा बर्वे पुण्यात मानसशास्त्रज्ञ म्हणून तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत. अर्भकांपासून युवकांपर्यंत मानसशास्त्रीय तपासण्या, तदनुषांगिक सल्ला व समुपदेशन करण्याचा अनुभव. केईएम रुग्णालयातील टीडीएच पुनर्वसन केंद्रांत प्रामुख्याने अर्भकांसाठी कामाचा 15 वर्षांचा अनुभव. 25...