by Jyotsna Prakashan | Dec 11, 2025 | Author-Marathi
मंजूषा पावगी मंजूषा पावगी या मूळच्या मराठी पण सध्या कॅनडा येथे स्थायिक. तेथे त्यांनी नभोवाणी व दूरचित्रवाणीवर वार्ताहर म्हणून काम केलं आहे. सध्या त्या टोरँटो येथे वकिलीचा व्यवसाय करतात. हे त्यांचं पहिलंच पुस्तक. Books By The Author पुस्तक न वाचणारी मुलगी ₹120.00...
by Jyotsna Prakashan | Dec 11, 2025 | Author-Marathi
प्र. के. अत्रे प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक आणि चित्रपट निर्माते होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील ते एक प्रमुख नेते होते. आचार्य अत्रे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील सासवड इथे झाला. पुणे विद्यापीठातून कला शाखेची...
by Jyotsna Prakashan | Dec 11, 2025 | Author-Marathi
पु. शि. रेगे पुरुषोत्तम शिवराम रेगे मराठीतले मान्यवर लेखक, कवी आणि नाटककार होते. रत्नागिरीमध्ये त्यांचा जन्म झाला होता. मुंबई व लंडन विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी मिळवल्यानंतर महाराष्ट्र व गोव्यातील विविध महाविद्यालयांमध्ये त्यांनी अध्यापन केले. 1970 साली ते...
by Jyotsna Prakashan | Dec 11, 2025 | Author-Marathi
शकुंतला फडणीस शकुंतला फडणीस यांची ओळख बालसाहित्यिक म्हणून होती. त्यांची एकंदर २८ पुस्तके प्रकाशित झाली. त्यापैकी तीन पुस्तकांना राज्यस्तरीय व चार पुस्तकांना खासगी पुरस्कार मिळाले आहेत. प्रसिद्ध व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या त्या पत्नी होत्या. कौतुकाचा गंगाराम,...
by Jyotsna Prakashan | Dec 10, 2025 | Author-Marathi
राजेश लवळेकर राजेश लवळेकर पुण्याचे रहिवासी आहेत. अभिनव कला महाविद्यालयातून त्यांनी उपयोजित कला शाखेची पदवी घेतली. ते एक लोकप्रिय मराठी चित्रकार, लेखक आणि चित्र-कथाकार आहेत. लहान मुलांसाठी सचित्र गोष्टींची पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. चित्रमय पंचतंत्र, चित्रमय...
by Jyotsna Prakashan | Dec 10, 2025 | Author-Marathi
रवीन्द्रनाथ टागोर रवीन्द्रनाथ टागोर त्यांच्या ‘गीतांजली’ काव्यसंग्रह आणि त्यामुळे मिळालेले नोबेल पारितोषिक यासाठी ओळखले जातात. मात्र कवितेव्यतिरिक्तही त्यांनी सर्वच वाङ्मयप्रकारांतून त्यांनी भरपूर लेखन केले. रवीन्द्रनाथ स्वतः मोकळ्या वातावरणात शिकल्याने,...