पु. शि. रेगे

पु. शि. रेगे

पुरुषोत्तम शिवराम रेगे मराठीतले मान्यवर लेखक, कवी आणि नाटककार होते. रत्नागिरीमध्ये त्यांचा जन्म झाला होता. मुंबई व लंडन विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी मिळवल्यानंतर महाराष्ट्र व गोव्यातील विविध महाविद्यालयांमध्ये त्यांनी अध्यापन केले.
1970 साली ते प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. त्याने अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. त्याशिवाय कादंबरी, कथासंग्रहदेखील प्रसिद्ध आहेत.
1969साली वर्ध्यात झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
‘भुईचाफा’ हे मातृका या कादंबरीतील गोष्टी मुलांसाठी चित्रमय पुस्तकाच्या रूपात सादर केली आहे.