मंजूषा पावगी मंजूषा पावगी या मूळच्या मराठी पण सध्या कॅनडा येथे स्थायिक. तेथे त्यांनी नभोवाणी व दूरचित्रवाणीवर वार्ताहर म्हणून काम केलं आहे. सध्या त्या टोरँटो येथे वकिलीचा व्यवसाय करतात. हे त्यांचं पहिलंच पुस्तक. Books By The Author पुस्तक न वाचणारी मुलगी ₹120.00 Add to cart Categories: बालसाहित्य, वयोगट ६+ Tags: Lanny Fransans- Marathi, Manjusha Pawagi- Marathi, Milind Paranjape