मृणालिनी वनारसे
मृणालिनी वनारसे या निसर्ग अभ्यासक, शैक्षणिक संवादक आणि लेखक आहेत. इकॉलॉजी हा विषय केंद्रस्थानी ठेवून त्यांना मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी लिहायला आवडतं. मोकळ्या वेळात टेकडीवर रमतगमत फिरायला जाणे ही त्यांच्या आवडीची गोष्ट.
त्यांच्या आजवर प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची माहिती www.mvanarse.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

