प्रश्नांचा दिवस

चित्रकार :

मधुरा पेंडसे

पाने :

20

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2024

ISBN:

978-93-93381-51-4

₹90.00

पुस्तकाबद्दल

संकेतला नवी शाळा अजिबात आवडली नव्हती. डोंगरापलीकडे त्याची आधीची शाळा होती, घर होते, माणसं होती, त्याला तिकडची ओढ होती. एक छोटं निमित्त झालं आणि संकेत नव्या शाळेतून बाहेर पडून तडक डोंगराच्या दिशेने चालू लागला; त्याच्या स्वतःच्या गावी जाण्यासाठी.

पण झाल काय, की वाटेत त्याला पाच प्रश्न पडले..

आणि त्याचा रस्ताच बदलला !!