रणजीत कौर

रणजीत कौर

रणजीत कौर रणजीत कौर यांनी दिल्ली विद्यापीठातून प्राथमिक शिक्षणातली पदवी घेतली तर मानसशास्त्रात त्यांचं पदव्युत्तर शिक्षण झालं आहे. सध्या त्या शालेय समुपदेशक म्हणून काम करतात. मोकळ्या वेळात मुलांशी खेळायला त्यांना आवडतं. Books By The Author कुठे गेला लोकरीचा चेंडू?...
उषाशी लाहिरी

उषाशी लाहिरी

उषाशी लाहिरी उषाशी लाहिरी यांनी दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एम.ए तसेच इंग्रजी अध्यापन या विषयात बी.एडची पदवी घेतलेली आहे. सध्या त्या ‘रूम टू रीड’ साठी काम करत आहेत. त्या आधी त्यांनी एका शिक्षण-तंत्रज्ञानविषयक स्टार्ट-अपसाठी काम केले व दिल्ली...
संजीव जयस्वाल

संजीव जयस्वाल

संजीव जयस्वाल द रिसर्च डिझाईन्स अॅण्ड स्टॅण्डर्डस् ऑर्गनायझेशन (रेल्वे मंत्रालय) ह्या संस्थेच्या संचालक पदावरून श्री. संजीव जयस्वाल निवृत्त झाले आहेत. वाङमय आणि कथालेखनाची त्यांना कायमच आवड आहे. विविध वयोगटासाठी 1000 हून अधिक कथांचे तसेच विविध वाङ्मय प्रकाराचे लेखन...
शीतल पॉल

शीतल पॉल

शीतल पॉल शीतल पॉल यांनी अझीम प्रेमजी विद्यापीठ, बंगळुरू येथून शिक्षण विषयात उच्च पदवी घेतली आहे. नंतर त्यांनी दिगंतर या संस्थेसोबत प्राथमिक शिक्षक म्हणून कामाचा अनुभव घेतला आणि सध्या त्या शिक्षण संशोधक म्हणून कार्यरत आहेत. मुलांबरोबर काम करणे आणि मुलांसाठी लिहिणे...
लावण्या कार्तिक

लावण्या कार्तिक

लावण्या कार्तिक लावण्या कार्तिक या मुलांच्या पुस्तकाच्या लेखिका व चित्रकार आहेत. त्या मुंबईत राहतात. त्यांनी अनेक चित्रपुस्तकं लिहिली आहेत. त्यांची कुमारांसाठी असलेली ‘निन्जा नानी’ ही पुस्तक मालिका प्रसिद्ध आहे. त्यांना ‘पीक अ बुक चिल्ड्रन्स चॉईस...