by Jyotsna Prakashan | Dec 13, 2025 | Author-Marathi
कृष्णकुमार प्रा. कृष्णकुमार भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंत आहेत. समाजशास्त्र आणि इतिहास या विषयांवरील लेखनासाठी ते ओळखले जातात. त्यांचा जन्म 1951 साली अलाहाबाद इथे झाला. त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर टोरंटो विद्यापीठातून पुढील उच्च शिक्षण घेतले आणि पीएचडी...
by Jyotsna Prakashan | Dec 12, 2025 | Author-Marathi
होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबईस्थित टाटा मूलभूत अनुसंधान संस्थेचे एक राष्ट्रीय केंद्र आहे. गणित आणि विज्ञान शिक्षणात समता आणि उत्कृष्टता यांना प्रोत्साहन देणे आणि सर्वसामान्य लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाला प्रोत्साहन देणे हे केंद्राचे ध्येय आहे. केंद्र गणित,...
by Jyotsna Prakashan | Dec 12, 2025 | Author-Marathi
शिरीषा साठे शिरीषा साठे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असून त्यांना मानसिक आरोग्य क्षेत्रातील ३८ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 1978 साली पुणे विद्यापीठातून बी. ए. एम. एस पदवी मिळवली आणि 1998 साली एस. एन. डी. टी महिला विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात उच्च पदवी घेतली आहे. हेमा...
by Jyotsna Prakashan | Dec 12, 2025 | Author-Marathi
हेमा होनवाड गेली तीन दशके शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून प्रगाढ अनुभवाची शिदोरी हेमा होनवाड यांच्याकडे आहे. देशातल्या विविध शाळांमध्ये त्या शैक्षणिक विकास सल्लागार म्हणून कार्यरत असतात. तसेच अनेकांसाठी त्या प्रभावक म्हणूनही काम करतात. त्या लेखक आणि अनुवादक आहे. मुलांना...
by Jyotsna Prakashan | Dec 12, 2025 | Author-Marathi
शलाका देशमुख शलाका देशमुख यांनी डॉ. मंजिरी निंबकर यांच्यासमवेत मुले शिकती करताना या पुस्तकाचे सहलेखन केले आहे. शिक्षकाची भूमिका आज अध्यापकाऐवजी सुलभक अशी मानली जाते. मुलांच्या भाषा शिक्षणात त्यांच्या भावनिक जगाची भूमिका काय असते, मूल स्वतःहून शिकू शकेल अशा वातावरणाची...