वीणा आणि कपाटातला खजिना
| लेखक : | स्नेहा उपळेकर |
|---|---|
| चित्रकार : | स्नेहा उपळेकर |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती |
| पाने : | 32 |
| ISBN: | 978-81-7925-503-2 |
Out of stock
₹0.00
Out of stock
About the book
बाहेर पाऊस पडत होता. अजिबात पसारा करायचा नाही, असं आजीने वीणाला बजावलं होतं.
त्यामुळे तिला कंटाळा आला होता. पण वीणा आणि तिचा उंदीर रसायनी
यांना अचानक एक खजिना सापडला आणि…









