टेडी आणि बडी

लेखक :

प्रांजली भुजबळ

चित्रकार :

प्रांजली भुजबळ

पाने :

24

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2013

पुनर्मुद्रण :

पाचवे पुनर्मुद्रण 2023

ISBN:

978-81-7925-361-8

50.00

About the book

वयोगट ४+

छोटा टेडी आपल्या बडीला भेटायला निघतो. तो कोणाकोणाला भेटतो आणि कसं जातो याची छोटीशी गोष्ट.

प्रांजली या शाळेतल्या मुलीने लिहिलेली आणि चित्रे काढलेली ही गोष्ट.