अकरा रुपयांचं फाउंटन पेन

लेखकः

अमित दत्ता

चित्रकार :

तापोशी घोषाल

अनुवाद :

शारदा बर्वे

ISBN :

978-93-9338-171-2

पाने :

52

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2024

175.00

About the book

अमित दत्ता हे मुळात नावाजलेले चित्रपट दिग्दर्शक आहेतच पण ते उत्तम कथालेखकही आहेत.

या संग्रहातील त्यांच्या कथा १२ वर्षांच्या मुलापासून पुढे कोणालाही आवडतील अशा आहेत.

त्यांचा चित्रपटक्षेत्रातील कामाचा/अभ्यासाचा प्रभाव त्यांच्या लेखनातूनही दिसतो.

म्हणूनच त्यांच्या या कथांतला प्रत्येक प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर सहज उभा राहातो.