‘पायरो’ मयूर

चित्रकार :

नीलेश जाधव

पाने :

40

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2025

ISBN:

978-93-93381-40-8

50.00

About the book

कुमारवयीन मुलांसाठी रंजक कथा. मनोरंजनाच्या मार्गाने बाल मनोविश्वात डोकावणाऱ्या कथांचा हा संग्रह.

‘वयम्’ या मुलांच्या मासिकात पूर्वप्रसिद्ध झालेल्या पाच कथांचा समावेश असलेले पुस्तक.