डिटेक्टिव्ह टोळी आणि इतर कथा

लेखक :

डॉ. कीर्ती मुळीक

चित्रकार :

गिरीश सहस्रबुद्धे

पाने :

32

आवृत्ती :

पहिली आवृत्ती

ISBN:

978-81-7925-541-4

Out of stock

₹0.00

Out of stock

पुस्तकाबद्दल

शहरी पार्श्वभूमी असलेल्या या कथा मुलांबरोबरच मोठ्यांनाही आसपासच्या घटनांकडे जागरूकपणे पाहण्याचे भान देतात. गिरीश सहस्त्रबुद्धे यांची बोलकी चित्रे कथांना अधिकच सुंदर बनवतात.