नील आणि प्रिन्स ऑफ पर्शिया
| लेखक : | गौरी पटवर्धन |
|---|---|
| चित्रकार : | श्रीराम हसबनीस |
| पाने : | 24 |
| आवृत्ती : | नवीन आवृत्ती 2016 |
| ISBN: | 978-81-7925-313-7 |
Out of stock
₹0.00
Out of stock
पुस्तकाबद्दल
वयोगट 8+
नीलला कॉम्प्युटरवर प्रिन्स ऑफ पर्शियाचा गेम खेळायला आवडत असे.
आज गेम खेळता खेळता तो गेममधल्या किल्ल्यात कधी शिरला ते त्याला कळलेच नाही.
नेहमी प्रिन्सला खेळवणाऱ्या नीलला आज प्रिन्सनेच चकवलं होतं….
२०१२-१३ सालचा बालवाङ्मयातील – कथा या प्रकारासाठी
‘राजा मंगळवेढेकर पुरस्कार’ गौरी पटवर्धन यांना ‘नील आणि प्रिन्स ऑफ पर्शिया’ या पुस्तकासाठी मिळाला आहे.
More like this
You may also like…
-
Sale!

पाखरावर प्रेम करणारा पर्वत
Original price was: ₹110.00.₹88.00Current price is: ₹88.00. -
Sale!

माऊला हवा मित्र
Original price was: ₹110.00.₹88.00Current price is: ₹88.00. -
Sale!

वाघाला व्हायचं होतं मांजर!
Original price was: ₹120.00.₹96.00Current price is: ₹96.00. -
Sale!

आपला जॉन
Original price was: ₹125.00.₹100.00Current price is: ₹100.00.





