ऋजुता घाटे

ऋजुता घाटे

ऋजुता घाटे ऋजुता घाटे यांनी मुंबईच्या सर जे.जे. उपयोजित कलामहाविद्यालयातून बी.एफ.ए. (ॲप्लाईड आर्ट्स) ही पदवी मिळवली. काही काळ त्यांनी ॲनिमेशन क्षेत्रात काम केले. गेली २२ ते २५ वर्षं त्या लहान मुलांच्या पुस्तकांसाठी मुक्त चित्रकार म्हणून काम करत आहेत. त्यांनी मराठीतील...
गिरीश सुरेश सहस्रबुद्धे

गिरीश सुरेश सहस्रबुद्धे

गिरीश सुरेश सहस्रबुद्धे जन्म २४ ऑक्टोबर १९६८ शिक्षण GD Arts (Appl.) गिरीश सहस्त्रबुद्धे फ्रीलान्स आर्टिस्ट म्हणून गेली २० वर्षं कार्यरत आहेत. त्यांना मुलांसाठी काम करणे विशेष आवडते. ते ज्ञानप्रबोधिनी, दैनिक सकाळ आणि दैनिक पुढारी या वृत्तपत्रांसाठी, तसेच साधना...
मकरंद डंभारे

मकरंद डंभारे

मकरंद डंभारे मकरंद डंभारे चित्रपट संकलक आणि दृश्य कलाकार (Visual Artist) आहेत. अनेक माहितीपट आणि चित्रपटांसाठी त्यांनी संकलन व दिग्दर्शन केले आहे. त्यांचे या विषयातील शिक्षण भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी (FTII) या संस्थेतून झाले आहे. याशिवाय ते अँनिमेशनमध्येही...
निलेश जाधव 

निलेश जाधव 

निलेश जाधव जन्म – २३ सप्टेंबर १९७७शिक्षण – जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टमधून उपयोजित कलेत (Applied Art) बीएफए (BFA). निलेश जाधव हे एक व्यावसायिक चित्रकार आणि व्यंगचित्रकार आहेत. गेली २५ वर्ष ‘लोकसत्ता’ (इंडियन एक्सप्रेस ग्रुप) मध्ये...