by Jyotsna Prakashan | Jan 2, 2026 | Author-Marathi
शमीम पदमसी शमीम पदमसी या लेखिका आहेत, शिवाय त्या विविधांगी जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेल्या आहेत. त्या शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या, राजकीय मुत्सद्दी आहेत. त्या आजीदेखील आहेत. त्यांना बालसाहित्यामध्ये खूप रुची असून, पुस्तके ही शिकण्याची साधने असतात यावर त्यांचा गाढ...
by Jyotsna Prakashan | Jan 2, 2026 | Author-Marathi
ल. गो. परांजपे लक्ष्मण परांजपे हे मराठी बालसाहित्यकार होते. बालसाहित्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ज्योत्स्ना प्रकाशन या संस्थेचे ते संस्थापक तसेच मालक, संपादक होते. सुलभ मराठी भाषेतील पुस्तके मुलांना आजही आवडतात. एका कोल्होबाची रोजनिशी, एका गाढवाची गोष्ट, चिमुकली...
by Jyotsna Prakashan | Jan 2, 2026 | Author-Marathi
कल्याण इनामदार कल्याण इनामदार आकाशवाणी आणि दूरदर्शन यांचे मान्यताप्राप्त कवी होते. त्यांची जवळपास पाऊणशे पुस्तके प्रकाशित आहेत. कविता हा त्यांचा ध्यास आहे. गेली चाळीस वर्ष ते सातत्याने दर्जेदार लेखन करत आहेत. त्यांचा पहिला कविता संग्रह ‘अबोलीची नक्षी’...
by Jyotsna Prakashan | Jan 2, 2026 | Author-Marathi
संध्या राव संध्या राव लेखिका आणि संपादक आहेत. पत्रकारिता तसेच प्रकाशनामधील ४० वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. लहान मुलांसाठींची त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये माय फ्रेंड द सी, माय मदर्स सारी ही इंग्रजी व माझ्या आईची साडी, स्वप्न लिहिणारी, एक्की दोक्की...
by Jyotsna Prakashan | Jan 2, 2026 | Author-Marathi
कला शशिकुमार कला शशिकुमार या मुलांच्या पुस्तकाच्या लेखिका म्हणून ओळखल्या जातात. पारंपरिक लोककथा रंजक पद्धतीने त्या मुलांसमोर आणतात. पाच वर्षे आणि त्या पुढील वयोगटासाठी त्या प्रामुख्याने चित्रपुस्तके आणि कथा लिहितात. ‘ईचा पुचा’ ही त्यांची मल्याळम् लोककथा...