प्र. ग. सहस्त्रबुद्धे

प्र. ग. सहस्त्रबुद्धे यांनी गोष्टी ते चरित्र अशी विविधांगी साहित्य संपदा निर्माण केली. प्रामुख्याने त्यांनी मुलांसाठी पुस्तके लिहिली.
अगदी लहानांसाठी कोंबडेदादा सारख्या पुस्तकांपासून ते लहान वयात राष्ट्रभक्तीचे संस्कार करणारी स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक अशी पुस्तके लिहिली.
त्याचबरोबर, हिताच्या गोष्टी, छोट्यांच्या गोष्टी यांसारखी पुस्तके त्यांना लहान मुलांसाठी लिहिली आहेत.