चित्रमय कावळ्याला लागली तहान आणि इतर गोष्टी
लेखक : राजेश लवळेकर
| चित्रकार : | राजेश लवळेकर |
|---|---|
| पाने : | 40 |
| पुनर्मुद्रण : | सहावे पुनर्मुद्रण 2024 |
| ISBN: | 978-81-7925-281-9 |
₹100.00
About the book
या गोष्टी मुलांना एक दोनदा वाचून दाखवल्या की, अक्षरओळख नसलेली मुलंही
केवळ चित्रांच्या आधारे त्या सहज वाचू शकतील.
तसेच वाचनाची नुकतीच सुरुवात केलेल्या मुलांचा उत्तम सराव होईल.









