चिनूची आगगाडी
| अनुवादक : | सोनाली दातार |
|---|---|
| चित्रकार : | एकता भारती |
| पाने : | 20 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती 2025 |
| आकार : | 8.5 x 10.5 |
| ISBN: | 978-81-993899-5-3 |
₹110.00
About the book
एका आडगावात असलेले रेल्वेस्टेशन,
तेथील स्टेशनमास्तर व त्यांची कोंबडी चिनू ह्यांची ही गोष्ट आहे.
काम करण्यापेक्षा इकडेतिकडे हिंडणेच त्यांना जास्त आवडते.
खूप दिवसांनी त्या रेल्वे स्टेशनवरून गाडी जाणार असते;
तेव्हा काय होते ते पाहू या.









