राजाचे उंदीर
| अनुवादक : | सोनाली दातार |
|---|---|
| चित्रकार : | तसनीम अमरुद्दीन |
| पाने : | 20 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती |
| आकार : | 8.5 x 10.5 |
| ISBN: | 978-81-994162-5-3 |
₹100.00
About the book
राजाचे दोन आवडते उंदीर व राजाची राणी जी ह्या उंदरांमुळे हैराण झाली आहे, त्यांची ही गोष्ट आहे. राणीला ह्या उंदरांना पळवून लावायचे आहे.
जमतं का तिला ते?









