लाडोबा आणि वडोबा आजोबा

चित्रकार :

गिरीश सहस्रबुद्धे

पाने :

70

आवृत्ती :

पहिली आवृत्ती

ISBN:

978-93-93381-85-9

150.00

About the book

‘हयाओ मियाझाकी’ या जपानी दिग्दर्शकाच्या ‘My neighbour Totoro’  या जपानी सिनेमावर आधारीत गोष्ट.

हा जपानी सिनेमा मी एकूण साठ वेळेस पाहिला आहे. माझी पंधरा वर्षाची नात गोजी हिला विचारले तर ती सांगते, ‘’तसे नेमके सांगता येत नाही पण मी पंचवीस वेळा तरी नक्की पाहिला असेल.’’

तिचा आठ वर्षाचा भाऊ टीटू  याला विचारले तर तो म्हणेल , ‘’मला निश्चित सांगता येणार नाही, पण दिदीपेक्षा जास्त वेळेस नक्की !’’

त्या सिनेमाचीच ही गोष्ट! हे पुस्तक वाचल्यावर तुम्ही हा सिनेमा निश्चित पाहाल

आणि मग म्हणाल, ‘ही तर पहिली वेळ आहे …’ असे काय आहे या सिनेमात?