पियूची वही : भाग 2 माझं आजोळ

चित्रकार :

ऋजुता घाटे

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2023

पाने :

146

ISBN:

978-93-9338-135-4

125.00

About the book

2022 सालचा साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार प्राप्त ‘पियूची वही’ या पुस्तकाचा दुसरा भाग!

या सुट्टीत पियू तिच्या आजोळी गेलीये. तशी तर ती दर सुट्टीत आई-बाबांबरोबर जात असते. पण या वेळी एकटी गेलीये. आणि तेसुद्धा एस.टी.ने!

आजोळी गेल्यावर काय काय पाहिलं, काय काय अनुभवलं हे तिने या वहीत लिहिलंय.