आपला जॉन

व्हेरोनिक व्हॅन डॅन आबील

लेखक :

व्हेरोनिक व्हॅन डॅन आबील

चित्रकार :

एमा द वूट

पाने :

24

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2010

पुनर्मुद्रण :

चौथे पुनर्मुद्रण 2025

ISBN:

978-81-7925-265-9

125.00

About the book

वयोगट ५ +

सकाळी एका बदकाला कुरणात एक अंड पडलेलं सापडतं. सगळे पक्षी ते बघायला जमतात. प्रत्येकाला वाटतं की, हे आपल्या जातीच्या पक्ष्याचं असणार! ‘ते आपलंच’, असं म्हणत सगळे जण भांडू लागतात… आणि काय आश्चर्य, अंड्यातून पिल्लू बाहेर येतं. पण कोणाचं असेल हे पिल्लू?