शेजार १ : सख्खे शेजारी

लेखक :

माधुरी पुरंदरे

चित्रकार :

माधुरी पुरंदरे

आवृत्ती :

दुसरी आवृत्ती 2018

पुनर्मुद्रण :

दुसरे पुनर्मुद्रण 2022

पाने :

36

ISBN:

978-81-7925-404-2

160.00

About the book

वयोगट ४ ते ८

माधुरी पुरंदरे यांच्या ‘शेजार’ या पुस्तक-संचातील पहिले पुस्तक.

‘चंद्रसदन’ नावाच्या नव्या इमारतीतील एक घर. त्या घरात केतकी, तिची आई आणि मावशीआजी राहतात.

मावशीआजीला आपलं जुनं घर, जुना रस्ता, जुने शेजारी सारखे आठवतात. ‘तेव्हा सगळं कसं छान होतं.

आता काहीसुद्धा उरलं नाहीये,’ अशी तिची तक्रार असते.

पण या नव्या इमारतीतही नवे शेजारी आहेत. त्यांच्याशीही गट्टी करता येते. छोट्या केतकीला जमलंय ते…

या पुस्तकावरील ध्वनी-चित्रफीत पाहण्यासाठी इथे क्लिक करा.