पाचूचे बेट
| लेखक : | लीलाधर हेगडे |
|---|---|
| चित्रकार : | गिरीश सहस्रबुद्धे |
| पाने : | 40 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती |
| पुनर्मुद्रण : | दुसरे पुनर्मुद्रण 2023 |
| ISBN: | 978-81-7925-329-8 |
₹125.00
About the book
वयोगट ८ +
ते बेट फारच सुंदर होते. दिसायला आणि असायलाही. बेट हिरवेगार होते. नीला समुद्र आणि त्यात हा हिरवा पाचू.
त्या बेटावर माणसाने अजून पाउल ठेवले नव्हते. बेटावर वस्ती होती पशू आणि पक्ष्यांची.
सगळे आनंदाने राहत होते. कोणाची कोणाला भीती नव्हती.
पण पुढे पुढे त्यांच्यात गैरसमज निर्माण होऊ लागले. त्याला कारणेही तशीच घडली…









