चित्रमय पंचतंत्र

लेखक :

राजेश लवळेकर

चित्रकार :

राजेश लवळेकर

पाने :

40

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2019

पुनर्मुद्रण :

पुनर्मुद्रण 2022

ISBN:

978-81-7925-456-1

100.00

About the book

या गोष्टी मुलांना एक दोनदा वाचून दाखवल्या की, अक्षरओळख नसलेली मुलंही केवळ चित्रांच्या आधारे त्या सहज वाचू शकतील. तसेच, वाचनाची सुरुवात केलेल्या मुलांचा उत्तम सराव होईल.