चित्रे रंगवा पक्ष्यांची
| चित्रकार : | गोपाळ नांदुरकर, राहुल देशपांडे |
|---|---|
| ISBN : | 978-81-8650-851-0 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती ऑगस्ट 2003, नवीन आवृत्ती 2018 |
| पाने : | 20 |
₹30.00
पुस्तकाबद्दल
चित्रे रंगवा – पक्ष्यांची
वयोगट ६+
चित्रकलेची आवड मुलांना उपजतच असते. पेन्सिल हातात आल्यावर मुलांनी कागदावर मारलेल्या रेघोट्या हेदेखील एक चित्रच असतं. त्यांची ही आवड लक्षात घेऊन चित्रे रंगवा ही मालिका तयार करण्यात आली आहे.
या पुस्तकात मुलांना परिचित-अपरिचित असलेल्या पक्ष्यांची चित्रं देण्यात आली आहेत. मुलांना पक्ष्यांच्या रंगांची ओळख व्हावी यासाठी पुस्तकामागे नमुनाचित्रंही देण्यात आली आहेत.





