आवडत्या गोष्टी

लेखक :

राजा मंगळवेढेकर

चित्रकार :

संजय पांडे

आवृत्ती :

पहिलीआवृत्ती 1992, पंधरावे पुनर्मुद्रण 2026

पाने :

108

ISBN:

978-81-7925-376-2

160.00

About the book

वयोगट १०+

प्रसिद्ध बालसाहित्यिक राजा मंगळवेढेकर यांनी त्यांना आवडणार्‍या गोष्टी रसाळ भाषेत सांगितल्या आहेत, त्याचा हा संग्रह.

सोबत गोष्टींना साजेशी अप्रतिम चित्रं.