गरजांची गंमत
| लेखक: | सुषमा सामंत |
|---|---|
| चित्रकार: | ऋजुता घाटे |
| पाने: | 80 |
| आवृत्ती: | पुनमुर्द्रण 2026 |
| ISBN: | 978-81-947939-3-9 |
Original price was: ₹120.00.₹96.00Current price is: ₹96.00.
पुस्तकाबद्दल
आई म्हणाली, “ शमा , आता तुझं बँकेचं एक खास खात तुलाच सांभाळायचे आहे. यात रोज ८६,४०० एवढी रक्कम जमा होणार आहे.
आणि तुझ्या सर्वच्या सर्व गरजा तुला यातूनच भागवायच्या आहेत. त्यामुळे या रकमेचा नीट विनियोग कर.
काही मदत लागली तर आम्ही आहोतच. पण एक लक्षात ठेव. ही रक्कम रोज मिळते, पण ती त्या दिवशीच खर्च करावी लागते,
ती शिल्लक राहत नाही. साठवून ठेवता येत नाही…..
कोणतं आहे हे खास खात ? काय आहे या रकमेच चलन ? काय असेल ही गंमत ?
More like this
You may also like…
-
Sale!

हातांची गंमत
Original price was: ₹75.00.₹60.00Current price is: ₹60.00. -
Sale!

मी कोण? कोण मी?
Original price was: ₹60.00.₹48.00Current price is: ₹48.00. -
Sale!

अनोळखी मित्र
Original price was: ₹100.00.₹80.00Current price is: ₹80.00. -
Sale!

माऊला हवा मित्र
Original price was: ₹110.00.₹88.00Current price is: ₹88.00.





