भारतीय कलेचा इतिहास

लेखकः

संध्या केतकर

ISBN :

978 8 168 764 897

आवृत्तीः

दुसरी 2026

₹300.00

About the book

चित्रकला क्षेत्रातील पदवी, पदविका, पदव्युत्तर तसेच एमपीएससी व यूपीएससीसाठी.

चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त पुस्तक! हे पुस्तक विद्यार्थ्यांना तर उपयोगी होईलच; परंतु ज्यांना चित्रकलेच्या इतिहासात रुची आहे आणि तो जाणून घेण्याची उत्सुकता आहे अशा सर्वांना उपयुक्त.

पूर्व अश्मयुगापासून भारतीय उपखंडातील कलेचा प्रवास सुरू झाला. बदलत्या काळानुसार येणार्‍या नवनवीन राजसत्तांमध्ये चित्रकला, शिल्पकला यांत अनेक बदल झाले. संध्या केतकर यांनी लिहिलेल्या ‘भारतीय कलेचा इतिहास’ या पुस्तकात प्रागैतिहासिक काळातील गुंफाचित्रांपासून ते आजच्या काळापर्यंत, चित्रकला आणि शिल्पकला कशा पद्धतीने विकसित होत गेली याविषयी सविस्तर माहिती मिळते.