ओपेक कलर
| चित्रकार : | मिलिंद मुळीक |
|---|---|
| ISBN : | 978-81-7925-293-2 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती जुलै 2005, दुसरी आवृत्ती 2012, पुनर्मुद्रण 2015 |
| पाने : | 48 |
Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00.
About the book
ओपेक रंग अपारदर्शक असले तरी त्याचे वेगळे फायदे आहेत. यातून मिळणारा परिणामही वेगळा असल्याने त्याची खास वैशिष्ट्यं आहेत. या पुस्तकात ओपेक कलरमध्ये काम कसं करावं याचं मर्म त्यांनी समजावून सांगितलं आहे.
नवोदितांना मार्गदर्शन करण्याची त्यांची हातोटी वाखाणण्यासारखीच आहे. त्यामुळे नवोदित चित्रकार आणि विद्यार्थी यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
More like this
You may also like…
-
Sale!

ज. द. गोंधळेकर
Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00. -
Sale!

रेषाटन
Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00. -
Sale!

मिस्किल गॅलरी
Original price was: ₹300.00.₹240.00Current price is: ₹240.00. -
Sale!

स्केचिंग अँड ड्रॉइंग – माझा दृष्टिकोन
Original price was: ₹60.00.₹48.00Current price is: ₹48.00.





