मिस्किल गॅलरी

चित्रकार :

शि. द. फडणीस

ISBN :

978-81-7925-402-8

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2011, तिसरी आवृत्ती 2014, पुनर्मुद्रण 2024

पाने :

108

₹300.00

पुस्तकाबद्दल

खळाळून हसवणारी अनेक हास्यचित्रे आणि चित्रमाला.

एकूण पाने १०८, यातील १८ पाने रंगीत.

‘विनोदी साहित्याबरोबर गणित, शास्त्र, व्यवसाय, तत्त्वज्ञान, यासारखे गंभीर विषयही हास्यचित्रांच्या भाषेतून मी मांडले. माझी बहुरंगी मुखपृष्ठे शब्दरहीत असतात. अशी चित्रे देश आणि भाषा यांच्या सीमा सहज ओलांडू शकतात. यांचे प्रत्यंतर ‘हसरी गॅलरी ‘ या प्रदर्शनातून व  ‘Laughing Gallery‘ याच नावाच्या पुस्तकातून आले.

– – शि. द. फडणीस