माझी पेंटिंग आणि विचार

लेखक:

वासुदेव कामत

चित्रकार:

वासुदेव कामत

ISBN :

978-81-7925-399-1

आवृत्ती :

पहिली आवृत्ती २०१४

पाने :

40

Original price was: ₹150.00.Current price is: ₹120.00.

About the book

सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी त्यांची पेंटिंगमागची भूमिका, विचार आणि चिंतन या पुस्तकात मांडले आहे.

“ वास्तववादी शैलीत काम करण्यासाठी अचूक रेखांकन, प्रमाणबद्धता, पर्स्पेक्टीव्ह, माध्यमांची हाताळणी आणि त्यावरील प्रभुत्व, हे दीर्घकाळ केलेल्या अभ्यासाने साध्य होते हे सर्वमान्य आहे. ही कलाकारांची उपलब्धी (Achievement) आहे.

पण आपण बाह्यजगात जे काही पाहतो, अनुभवतो त्यापेक्षाही अधिक मोठे विश्व आपल्या अंतर्मनात सामावलेले असते. ते अप्रकट विश्व कलाकार कलाकृतीच्या रुपात साकार करत असतो. ही प्रस्तुती वास्तववादी (Realistic) किवा केवलाकारी (Abstract) अशी कोणत्याही स्वरुपाची असू शकते, ते खरे त्याचे योगदान असते.”

– वासुदेव कामत