विमान कसे उडते?
| लेखकः | माधव खरे |
|---|---|
| ISBN : | 978-81-7925-191-1 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती डिसेंबर 2008, पुनर्मुद्रण 2016 |
| पाने : | 78 |
Original price was: ₹70.00.₹56.00Current price is: ₹56.00.
पुस्तकाबद्दल
वयोगट १२+
विमान कसं उडतं, ते तोल कसं साधतं, त्याचं उड्डाण कसं होतं, विमान उडवण्याची अचूक पद्धत कोणती, मैदानात वाहणार्या वार्याचा अंदाज घेऊन उड्डाण कसं करावं इत्यादी गोष्टी या पुस्तकामध्ये सहज सोप्या भाषेत सांगितल्या आहेत. स्वतःचं विमान तयार करून ते उडवणं या पुस्तकाच्या मदतीने सहजसाध्य आहे..
मराठी विज्ञान परिषदेचा ह. वि. मोटे पुरस्कारप्राप्त पुस्तक.
More like this
You may also like…
-
Sale!

ओरिगामी
Original price was: ₹325.00.₹260.00Current price is: ₹260.00. -
Sale!

कागदाची करामत
Original price was: ₹50.00.₹40.00Current price is: ₹40.00. -
Sale!

कागदाची विमाने (रंगीत)
Original price was: ₹125.00.₹100.00Current price is: ₹100.00. -
Sale!

कसे बनवायचे पेपर पॉप-अप
Original price was: ₹300.00.₹240.00Current price is: ₹240.00.





