कागदाची विमाने (रंगीत)
| लेखकः | माधव खरे |
|---|---|
| ISBN : | 978-81-7925-400-4 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती आक्टोबर 2014 |
| पाने : | 56 |
₹125.00
पुस्तकाबद्दल
वयोगट १०+
कागदाची विमाने करणे हा सर्वच मुलांचा आवडीचा छंद. पण त्यांना अशा विमानांचे २-३ प्रकारच माहित असतात. या पुस्तकात १० वेगवेगळया प्रकारच्या कागदी विमानांची माहिती दिली आहे. त्याच बरोबर त्या विमानांच्या डिझाईनचे रंगीत कागद, विमान कसे बनवायचे हे दाखवणारे आकृत्या आणि अनेक फोटोही दिले आहेत.
पुस्तकात दिलेले रंगीत कागद मुलांच्या या छंदाला अधिक प्रोस्ताहन देतील. एकदा यांची कृती मुलांना समजली की ती कोणत्याही योग्य कागदातून अशी विमाने करू शकतील. यासाठी कागद कसा निवडायचा याचीही माहिती पुस्तकात दिली आहे.





