लांडग्यांना दुष्ट का म्हणतात?

लेखक :

क्वेन्तँ ग्रेबाँ

अनुवादक :

प्रणव सखदेव

चित्रकार :

क्वेन्तँ ग्रेबाँ

पाने :

24

आवृत्ती :

नवीन आवृत्ती 2026

पुनर्मुद्रण :

तिसरे पुनर्मुद्रण २०२३

ISBN:

978-81-7925-271-0

125.00

About the book

वयोगट ५ +

ही गोष्ट आहे एका गरीब बिचा-या लांडग्याची. एक होता लांडगा.

दुष्टबिष्ट नव्हता, साधाच होता बिचारा. तो एकदा सहज म्हणून एका कोकराशी बोलायला गेला.

पण त्याचे टोकदार सुळे पाहून कोकरू घाबरलं आणि पळत सुटलं…