पर्स्पेक्टिव्ह
| चित्रकार : | मिलिंद मुळीक |
|---|---|
| ISBN : | 978 81 7925 133 1 |
Out of stock
₹0.00
Out of stock
About the book
पर्स्पेक्टिव्ह हा काहीसा क्लिष्ट वाटणारा विषय चित्रकार मिलिंद मुळीक यांनी सहज सोप्या पद्धतीने, उदाहरणं देऊन मांडला आहे. यात लिनिअर पर्स्पेक्टिव्ह, एरिअल पर्स्पेक्टिव्ह, भौमितिक पद्धती, स्केचिंग यासाख्या माहितीपूर्ण प्रकरणांमधून हा विषय उलगडला आहे.
सोबत दिलेल्या सादरीकरणांमुळे हे पुस्तक चित्रकारांप्रमाणेच आर्किटेक्ट्स, इन्टिरिअर डिझायनर्स अशा सगळ्यांना उपयुक्त आहे.
More like this
You may also like…
-
Sale!

ओपेक कलर
Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00. -
Sale!

माझी पेंटिंग आणि विचार
Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00. -
Sale!

स्टिल लाइफ
Original price was: ₹160.00.₹128.00Current price is: ₹128.00. -
Sale!

मिलिंद मुळीक ऍट होम
Original price was: ₹80.00.₹64.00Current price is: ₹64.00.





