फस् फस् फस्

अनुवादक :

सोनाली दातार

चित्रकार :

प्रशांत सोनी

पाने :

20

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2025

आकार :

8.5 x 10.5

ISBN:

978-81-993899-9-1

110.00

About the book

मीराला वाटतंय की, तिथे भूत आहे!

पण तिच्या लहान बहिणीला

तसं अजिबात वाटत नाही.

खरंच तिथे भूत असेल का?

चला पाहू या.