थेंबे – थेंबे
| अनुवादक : | सोनाली दातार |
|---|---|
| चित्रकार : | हबीब अली |
| पाने : | 16 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती 2025 |
| आकार : | 8.5 x 10.5 |
| ISBN: | 978-81-993899-6-0 |
₹100.00
About the book
आजच्या काळात स्वच्छ पाण्याची कमतरता ही एक मोठीच समस्या आहे. लहान वयापासूनच पाण्याच्या अपव्ययासंबंधी मुलांनी विचार करणे महत्वाचे आहे. ‘थेंबे थेंबे’ या पुस्तकात आपल्या सभोवती वाया जाणाऱ्या प्रत्येक थेंबाची बचत करण्याची कशी गरज आहे, यावर ही कथा भर देते. प्रस्तुत पुस्तक पाण्याची कमतरता व त्यामुळे मानवावर तसेच इतर सजीवांवर कसा गंभीर परिणाम होतो, हे मुलांना समजून घेण्याची एक संधी देते. यामुळे मुलांमध्ये संवेदनशीलता जागृत करण्यास मदत होते. तसेच आपल्या वर्तनाचा इतरांवर कसा परिणाम होऊ शकतो, हा विचारही ती करू लागतील.









