आपल्याला माणूसपण कोणी दिलं
| अनुवादक : | मिलिंद परांजपे |
|---|---|
| चित्रकार : | आना फोरलाती |
| पाने : | 40 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती |
| ISBN: | 978-93-93381-47-7 |
₹125.00
About the book
मी फार पूर्वीपासून तुमच्याबरोबर आहे!
माझं मूळ आणि कूळ शोधायला खूप मागे जावं लागेल…
मी सगळीकडे आहे.
माझ्यामुळेच तुमचं नातं जोडलं जातं भूतकाळाशी, वर्तमानाशी आणि भविष्याशीसुद्धा!
मी कोण?
जगातल्या अनेक भाषांत प्रकाशित झालेले आणि
अनेक लेखक-समीक्षकांनी नावाजलेले पुस्तक!
हे पुस्तक मुलांना आवडेलच पण मोठ्यांनाही विचार करायला लावेल.









