तळ्याचे गुपित
| लेखक : | माधुरी तळवलकर |
|---|---|
| चित्रकार : | गोपाळ नांदुरकर |
| पाने : | 112 |
| पुनर्मुद्रण : | पुनर्मुद्रण 2018 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती 2015 |
| ISBN: | 978-81-7925-403-5 |
₹130.00
About the book
वयोगट : १० ते १६
मुंबईतल्या उच्चभ्रू वस्तीत राहणारा रौनक सुट्टीत वडलांच्या बदलीच्या गावी जरा नाखुशीनेच जातो.
पण काही दिवसांतच तिथल्या मुलामुलींशी त्याची मैत्री होते.
यशवंत आणि उदय हे त्याचे गावातले मित्र रौनकलाही तळ्यातलं गुपित सांगतात आणि आपल्या कंपूत सामील करून घेतात.
गावातली जीवनशैली, तिथल्या लोकांच्या बोलण्या-वागण्यातला मोकळेपणा, आपलेपणा रौनाकला आवडू लागतो. काही दिवसांतच तो तिथे रमून जातो…
या पुस्तकाला साने गुरुजी आरोग्य मंदिरातर्फे दिला जाणारा २०१५ सालचा
‘पार्वतीबाई आव्हाड स्मृती राज्यस्तरीय उत्कृष्ट बालवाङ्मय पुरस्कार’ मिळाला आहे.









