बारकू
| लेखक : | राजा मंगळवेढेकर |
|---|---|
| चित्रकार : | राम वाईरकर |
| पाने : | 100 |
| आवृत्ती : | तिसरी आवृत्ती |
| ISBN: | 978-81-7928-292-5 |
Out of stock
₹0.00
Out of stock
पुस्तकाबद्दल
वयोगट १० +
‘ट्रेजर आयलंड’ या जगप्रसिद्ध कादंबरीवर आधारलेल्या या कथेचा नायक हुशार, साहसी आहे.
एका बेटावर घडणार्या रहस्यमय घटना आणि त्या सांगण्याची कथनशैली यामुळे ही गोष्ट मनाची पकड घेते.
पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते.





