खाऊच्या गोष्टी

Sale!
चित्रकार :

सानिका देशपांडे

पाने :

32

आवृत्ती :

पहिली आवृत्ती

ISBN:

978-93-93381-54-5

Original price was: ₹110.00.Current price is: ₹88.00.

पुस्तकाबद्दल

वेगवेगळे पदार्थ तर सर्वांनाच खायला आवडतात. पण एखादा पदार्थ कोणी तयार केला, त्याला ही कल्पना कशी सुचली हे मात्र आपल्याला माहीत नसतं. उदा  सँडविच, कॉफी, वॉल्डॉर्फ सॅलड…

बेकर्स डझन सारख्या काही गोष्टी अगदी खाद्यपदार्थांच्या नाहीत पण त्यांच्याशी संबंधीत नक्कीच आहेत.

रायाला अश्या गोष्टी जमवण्याचा छंद होता. या गोष्टी खूपच रंजक आणि माहितीपूर्ण आहेत.