छोटा पक्षी
| लेखक : | ख्रिस्तिआन मेरव्हेय |
|---|---|
| अनुवादक : | मिलिंद परांजपे |
| चित्रकार : | एमा द वूट |
| पाने : | 24 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती 2010 |
| पुनर्मुद्रण : | चौथे पुनर्मुद्रण 2024 |
| ISBN: | 978-81-7925-267-3 |
₹125.00
About the book
वयोगट ५ +
छोट्या पक्ष्याला उडता येत नसल्याने तो कंटाळला आणि चक्क झाडावरून खोडाला धरून खाली उतरला. उडता न येणारे अनेक प्राणी जगात असतातच की! ते कसं जगतात, आपल्याला त्यांच्यासारखं राहता येईल का ते छोट्या पक्ष्याला पाहायचं होतं. कोणाकोणाला भेटला तो? त्याच्या प्रवासाची ही मजेदार गोष्ट…









