माझी सुट्टी – गोवा
| चित्रकार : | समीप शेवडे |
|---|---|
| पाने : | 36 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती 2021 |
| ISBN: | 978-81-955048-4-8 |
Out of stock
₹150.00
Out of stock
पुस्तकाबद्दल
फिरायला जायला सगळ्याच लहान मुलांना आवडतं. आणि सुट्टीत गोव्याला जायचं म्हणजे तर एकदम धमाल! गोवा म्हणजे समुद्र, मासे, काजू, चर्चेस, मंदिरं आणि किती काय काय…
घरबसल्या आणि पुनःपुन्हा सहलीचा आनंद देणारी पुस्तकमालिका!
.





