दीनानाथ दलाल
| लेखकः | प्रभाकर कोलते |
|---|---|
| ISBN : | 978 81 7925 146 1 |
Out of stock
₹0.00
Out of stock
About the book
मूळ किंमत रु. 400/- खास सवलतीत रु. 250/-
दीनानाथ दलालांनी आपल्या व्यावसायिक निर्मितीवर अभिजात दृष्टीचा अंकुश कायम रोखलेला होता; त्यातील दर्जाविषयीचे त्यांचे निकष अभिजात, कलेविषयीच्या परिपक्व जाणिवेवर बेतलेले असल्याचे दिसते. त्यामुळे त्यांच्या व्यावसायिक कामालाही एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे. या पुस्तकात त्यांनी माध्यमाचे, रंगलेपनाचे तसेच विविध शैलींचे विषयानुसार अनेक प्रयोग केलेले आढळतात.
प्रभाकर कोलते, द.ग.गोडसे आणि वसंत सरवटे यांनी दलालांविषयी लिहिलेले लेख वाचनीय व दलालांमधल्या अभिजात कलावंतावर प्रकाश टाकणारे आहेत.
More like this
You may also like…
-
Sale!

मिस्किल गॅलरी
Original price was: ₹300.00.₹240.00Current price is: ₹240.00. -
Sale!

ज. द. गोंधळेकर
Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00. -
Sale!

स्केचिंग अँड ड्रॉइंग – माझा दृष्टिकोन
Original price was: ₹60.00.₹48.00Current price is: ₹48.00. -
Sale!

रेषाटन
Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.





